ओझरत्या नजरेने

ozaratya-najarene

ओझरत्या नजरेने शेवटचे तुला पाहीन मी तुझ्या सांगण्यावरून तुझ्यापासून दूर जाईन मी तुझे हृदय देशील ही तु दुसऱ्या व्यक्तीला पण तुझ्या हृदयात अविस्मरणीय आठवण बनून राहीन मी

पुढे वाचाओझरत्या नजरेने

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या

komal-hatani-japlelya

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या विखुरलेल्या पाकळ्या झाल्या प्रेमाने घट्ट बांधल्या गेलेल्या गाठी अलगद मोकळ्या झाल्या रेशमापेक्षा नाजुक ऋणानुबंधांच्या छिन्न विछिन्न साखळ्या झाल्या

पुढे वाचाकोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या

रंगहिन वाटे चित्र सारे

rangahin-vate-chitra-sare

रंगहिन वाटे चित्र सारे हरवल्यात सगळ्या रंगछटा धुसर दिसती सर्व दिशा काळोखात निजल्या सगळ्या वाटा मी आता केवळ एका निश्चल सागरा सारखा शमल्या आहेत सगळ्या लाटा

पुढे वाचारंगहिन वाटे चित्र सारे

वाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर

vadhale-ahe-don-hrudayatil-antar

वाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर तिच्या वेड्या मनाला हे कळेना कासावीस होऊन जाते माझे मन तिच्या डोळ्यातून एक अश्रुही गळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना

पुढे वाचावाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर

घालत बसते ती शब्दांची सांगड

ghalat-baste-ti-shabdanchi-sangad

घालत बसते ती शब्दांची सांगड प्रेमाचा अर्थ काही तिला कळेना प्रश्नही माझे अनुत्तरीतच राहतात काही केल्या त्यांना उत्तर मिळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना

पुढे वाचाघालत बसते ती शब्दांची सांगड

एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला

ekmekanchya-jivat-jiv-guntalela

एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला बाकी कशातच मन रूळेना तरीही दुर जाताना मात्र तिचं पाऊल काही मागे वळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना

पुढे वाचाएकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला