निःशब्दची कथा

nishabd-def

मी माझी पहिली कविता आजपासून सुमारे तीन वर्षांपूर्वी लिहिली होती. त्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या आहेत आणि त्यापैकी बऱ्याचश्या येथे प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला मी माझ्या मातृभाषेत (मराठी) भाषेत कविता लिहिल्या होत्या. त्यानंतर शब्दांशी मैत्री झाली आणि मी राष्ट्रीय…

पुढे वाचानिःशब्दची कथा

अजून ही आठवतं मला

ajun-hi-aathavat-mala

अजून ही आठवतं मला आपल्या आठवणींतल स्वप्नांचं घर जिथे फक्त आपण दोघेच राहायचो अन् सोबतीला आपले श्वास निरंतर जिथे वाहायची काळजीची नदी अन् सजायचा आपलेपणाचा डोंगर जिथे फुलायचे मैत्रीचे फुल अन् प्रेमाला यायचा बहर जिथे आपल्या सोबतीला असायचा सैरवैर वारा…

पुढे वाचाअजून ही आठवतं मला

ते तु ठरव

te-tu-tharav

पाणावलेले डोळे करतील स्वागत तुझे पण तुला हसताना पाहण्यासाठी मी थोडा हसेलही मला पाहून हसायचं कि नाही ते तु ठरव नेहमीसारख्याच रंगाव्या गप्पा असा माझा प्रयत्न असेल पण जुन्या-नव्या तक्रारीँवरुन तुझ्यावर रागवेलही माझ्या अशा वागण्यावर रुसायचं कि नाही ते तु…

पुढे वाचाते तु ठरव

कधी कधी

kadhi-kadhi

कधी कधी कडू आठवणींचा ओघळ डोळ्यांतून नकळत वाहतो भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु मोत्यासारखा चमकत राहतो बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन दुखाच्या सागरात न्हाहतो क्षण तो सरताच सावरतो स्वताला अन् त्याच डोळ्यांनी सुंदर स्वप्न पाहतो

पुढे वाचाकधी कधी

एक दिवस असाही असेल

ek-divas-asahi-asel

एक दिवस असाही असेल आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण ओठांवर मात्र हास्य नसेल एक दिवस असाही असेल दु:खाने पाणावतील तुझे डोळे पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल एक दिवस असाही असेल शोधत फिरेल तुझी नजर एकच चेहरा पण तो…

पुढे वाचाएक दिवस असाही असेल