nehmich-pahile-mi

नेहमीच पाहिले मी

उमगले ना कधी गुढ तुझ्या मनाचे नेहमीच पाहिले मी गुपीत तुझ्या ओठांवर डोळ्यांत प्रीतीची रेघ शब्दांत ना पुरावा नेहमीच पाहिले मी अश्रु तुझ्या पापणीवर ओढ वेड्या मनाला भावनां घातलें कुंपण नेहमीच पाहिले मी थरकाप तुझ्या श्वासांवर प्रेम उत्स्फुर्त अतुट मौनास…

Corner

कॉर्नर

कॉर्नरवरच्या त्या मुलीशी मन सध्या मैत्री करु पाहतय तिच्या मनाशी बोलायला वेडं शब्दांवर विसंबुन राहतय पुर्वी कधीतरी कैंटिनला माझ्या नजरेस ती पडली होती तिला परत पाहण्याची इच्छा मनात नव्यानेच जडली होती कैंटिनच्या गर्दित तिला शोधण्याचा खेळ कधी संपला आठवत नाही…

Swapn-Mhanje

स्वप्न म्हणजे

स्वप्न म्हणजे दृश्य, मनाला सुखावणारं स्वप्न म्हणजे आकृती, दडलेल्या भावनांची स्वप्न म्हणजे प्रतिबिंब, इच्छा आणि अपेक्षांचं स्वप्न म्हणजे सावली, मनातल्या आकांक्षांची स्वप्न म्हणजे कल्पना, वास्तवापेक्षा सुंदर स्वप्न म्हणजे भ्रांती, हरवल्या जीवाची स्वप्न म्हणजे आठवण, पाणावल्या डोळ्यांची स्वप्न म्हणजे वेदना, तुटलेल्या…

pahaat

रम्य पहाट

हटता रात्रीचे पांघरून जागा झाला नारायण लाल केशरी रंगांनी त्यानं सजवलं जग पक्ष्यांनाही जाग आली गाईने हंबरडा फोडला कोकिळेने ताण दिली चिमण्यांनी सुर धरला झाडांना पालवी फुटली कळ्यांची फुले झाली नव्या दिवसाची सुरुवात रम्य पहाटेने केली अंगणात सडा पडला माती…

he-prem-kasa

हे प्रेम कसं

प्रेम म्हणून तुझ्यात मी पूर्णतः हरवलो तुला मी मात्र कधी सापडलोच नाही हे प्रेम कसं? तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही हे प्रेम कसं? तुझ्या आठवणीत मी तासं न् तास रमलो माझ्या आठवणी मात्र…

nishabd-def

वेगळेपण

सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात. स्वभाव, आचार-विचार, आवड-निवड, राहणी अशा अनेक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते. व्यक्ती-व्यक्तींमधील ही भिन्नता कमी जास्त प्रमाणात असते आणि ह्या भिन्नतेमध्येही साम्य शोधणे हा माणसाचा गुणधर्मच म्हणावा लागेल. माणसाला आपल्या स्वतः सारख्याच व्यक्ती सभोवताली…