सांगू दे थोडं शब्दात
सांगू दे थोडं शब्दात, थोडं राहू दे अबोल मनाला थोडा सावरू दे जुन्या आठवणींचा तोल तुझं खट्याळ हसणं, माझं उगाच रुसणं मनापसून आपलं एकमेकांसोबत असणं थोडी चेष्टा, थोडा राग अन थोडीशी चिंता कळत नकळत...
सांगू दे थोडं शब्दात, थोडं राहू दे अबोल मनाला थोडा सावरू दे जुन्या आठवणींचा तोल तुझं खट्याळ हसणं, माझं उगाच रुसणं मनापसून आपलं एकमेकांसोबत असणं थोडी चेष्टा, थोडा राग अन थोडीशी चिंता कळत नकळत...
चिंब ओल्या पावसात घेऊन हाती तुझा हात चालावे वाटते पुन्हा पुन्हा बट बाजुला सारून डोळ्यात तुझ्या डोळे भरून पाहावे वाटते पुन्हा पुन्हा बहरले सुंदर वन मद मोहक तुझे यौवन न्याहाळावे वाटते पुन्हा पुन्हा इंद्रधनु...
परतीच्या वाटेवर ती अनपेक्षीतपणे भेटली, ओळख ना पाळख माझ्या सोबत चल म्हंटली मी निर्लज्ज झालो तिच्या सोबत गेलो दिशा तिच पण वाट नवी होती, धागा तोच पण गाठ नवी होती सृष्टी तिच पण भास...
तुझं लपून उगाचच हसणं तुझं शुल्लक गोष्टीवरून रुसणं तुझं दिवसरात्र काळजी करत बसणं आवडतं मला तुझं नजरेतच सुंदर लाजणं तुझं चांदण्या बघत निजणं तुझं प्रीतीच्या पावसात चिंब भिजणं आवडतं मला तुझं बोलता बोलता बावरणं...
प्रीत जुळता जुळता जुळावी प्रेमाची नाती स्नेहाच्या सौम्य सरींनी भिजावी मनाची माती भावनांची उमलावी कळी दरवळावा ओढीचा सुगंध गोड क्षणांच्या आठवणीने चेहऱ्यावर फुलावा आनंद सरावे शंकांचे मेघ आशेचा इंद्रधनु उमटावा शमावे भीतीचे वादळ प्रेमाचा...
उमगले ना कधी गुढ तुझ्या मनाचे नेहमीच पाहिले मी गुपीत तुझ्या ओठांवर डोळ्यांत प्रीतीची रेघ शब्दांत ना पुरावा नेहमीच पाहिले मी अश्रु तुझ्या पापणीवर ओढ वेड्या मनाला भावनां घातलें कुंपण नेहमीच पाहिले मी थरकाप...
कॉर्नरवरच्या त्या मुलीशी मन सध्या मैत्री करु पाहतय तिच्या मनाशी बोलायला वेडं शब्दांवर विसंबुन राहतय पुर्वी कधीतरी कैंटिनला माझ्या नजरेस ती पडली होती तिला परत पाहण्याची इच्छा मनात नव्यानेच जडली होती कैंटिनच्या गर्दित तिला...