komal-hatani-japlelya

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या
विखुरलेल्या पाकळ्या झाल्या

प्रेमाने घट्ट बांधल्या गेलेल्या गाठी
अलगद मोकळ्या झाल्या

रेशमापेक्षा नाजुक ऋणानुबंधांच्या
छिन्न विछिन्न साखळ्या झाल्या

Nishabd-Logo
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.