मराठी कविता (Marathi Kavita)

Nishabd chya hya vibhaga antargat tumhala mazya marathi kavita vachayala miltil. Kavitecha aashay tumhala samjel ashi asha ahe.

ekda ek bhavana

एकदा एक भावना शब्दांत अडकली

एकदा एक भावना शब्दांत अडकलीनकळत एका मनाच्या दारावर धडकली खूप वाट पहिली पण दार नाही उघडलंनिराश होऊन परतताना स्वास्थ्य मात्र बिघडलं शब्दावाटे...

punha-punha

पुन्हा पुन्हा

चिंब ओल्या पावसात घेऊन हाती तुझा हात चालावे वाटते पुन्हा पुन्हा बट बाजुला सारून डोळ्यात तुझ्या डोळे भरून पाहावे वाटते पुन्हा पुन्हा...

ti

ती

परतीच्या वाटेवर ती अनपेक्षीतपणे भेटली, ओळख ना पाळख माझ्या सोबत चल म्हंटली मी निर्लज्ज झालो तिच्या सोबत गेलो दिशा तिच पण वाट...

awadat-mala

आवडतं मला

तुझं लपून उगाचच हसणं तुझं शुल्लक गोष्टीवरून रुसणं तुझं दिवसरात्र काळजी करत बसणं आवडतं मला तुझं नजरेतच सुंदर लाजणं तुझं चांदण्या बघत...

prit-julata-julata

प्रीत जुळता जुळता

प्रीत जुळता जुळता जुळावी प्रेमाची नाती स्नेहाच्या सौम्य सरींनी भिजावी मनाची माती भावनांची उमलावी कळी दरवळावा ओढीचा सुगंध गोड क्षणांच्या आठवणीने चेहऱ्यावर...