मराठी कविता

विसरावं कधीतरी वास्तव

visarav-kadhitari-vastav

विसरावं कधीतरी वास्तव थोडसं स्वप्नातही जगावं पापण्यांना वर सरसावून क्षितिजापलिकडे बघावं एका ओझरत्या नजरेनं सारं चांदनं स्वतःमध्ये सामावून घ्यावं स्वतःच पाउस होउन त्यांच्या आठवणीत मनसोक्त बरसून जावं

पुढे वाचाविसरावं कधीतरी वास्तव

कळतच नाही मला, असं का होतं..

kalatach-nahi-mala

सगळीकडे सैरवैर धावणारं मन नकळत आठवणीँच्या कुशीत जातं कळतच नाही मला, असं का होतं अनंत सुंदर स्वप्नांपैकी फक्त तुटणारं स्वप्नच वास्तवाचं रूप घेतं कळतच नाही मला, असं का होतं सुख-दु:खाने भरलेल्या ओंजळीतलं सुख चटकन सरून जातं कळतच नाही मला, असं…

पुढे वाचाकळतच नाही मला, असं का होतं..