आठवणी असाव्यात
ह्रदयाला स्पर्शून जाणाऱ्या
प्रत्येक स्पंदनासोबत ह्रदयात मुरणाऱ्या
जिवंतपणाचा भास देणाऱ्या
जगण्याची आस देणाऱ्या
डोळ्यांत पाणी असताना हसवणाऱ्या
मनात खोल जाऊन काळजाला भिडणाऱ्या
आठवणी असाव्यात
ह्रदयाला स्पर्शून जाणाऱ्या
प्रत्येक स्पंदनासोबत ह्रदयात मुरणाऱ्या
जिवंतपणाचा भास देणाऱ्या
जगण्याची आस देणाऱ्या
डोळ्यांत पाणी असताना हसवणाऱ्या
मनात खोल जाऊन काळजाला भिडणाऱ्या
nice…