तुम्हाला माझ्या लेखनाविषयी थेट माझ्यापर्यंत प्रतिकिया पोहोचवायच्या असतील किंवा माझे लिखाण अजून चांगले व्हावे म्हणून काही सूचना आणि प्रस्ताव असतील तर खाली दिलेला फॉर्म भरून माझ्याशी नक्की संपर्क साधा. ह्याव्यतिरिक्त तुम्हाला माझ्याशी कुठल्याही संबंधित विषयावर चर्चा करायची असेल तर तसे स्पष्टपणे नमूद करावे. तुमचे अभिप्राय वाचायला मला नक्कीच आवडेल. आवश्यकता भासल्यास दिलेल्या सूचना व प्रस्ताव नुसार बदल देखील केले जातील. तुमचे मार्गदर्शन व प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाचे आहेत. निशब्द संकेतस्थळाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.