कधी कधी कडू आठवणींचा ओघळ
डोळ्यांतून नकळत वाहतो
भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु
मोत्यासारखा चमकत राहतो
बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन
दुखाच्या सागरात न्हाहतो
क्षण तो सरताच सावरतो स्वताला
अन् त्याच डोळ्यांनी सुंदर स्वप्न पाहतो
कधी कधी कडू आठवणींचा ओघळ
डोळ्यांतून नकळत वाहतो
भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु
मोत्यासारखा चमकत राहतो
बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन
दुखाच्या सागरात न्हाहतो
क्षण तो सरताच सावरतो स्वताला
अन् त्याच डोळ्यांनी सुंदर स्वप्न पाहतो