एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला
बाकी कशातच मन रूळेना
तरीही दुर जाताना मात्र
तिचं पाऊल काही मागे वळेना
माझीया प्रियाला प्रित कळेना
माझीया प्रियाला प्रित कळेना
एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला
बाकी कशातच मन रूळेना
तरीही दुर जाताना मात्र
तिचं पाऊल काही मागे वळेना
माझीया प्रियाला प्रित कळेना
माझीया प्रियाला प्रित कळेना