ओझरत्या नजरेनेप्रतिक अक्कावारमराठी कविता ओझरत्या नजरेने शेवटचे तुला पाहीन मी तुझ्या सांगण्यावरून तुझ्यापासून दूर जाईन मी तुझे हृदय देशील ही तु दुसऱ्या व्यक्तीला पण तुझ्या हृदयात अविस्मरणीय आठवण बनून राहीन मी प्रतिक अक्कावार शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक. Leave a ReplyCancel ReplyYour email address will not be published. Required fields are marked * Name * Email * Website This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply. Add Comment * Save my name, email, and website in this browser for the next time I comment.Post Comment Δ