घालत बसते ती शब्दांची सांगड

ghalat-baste-ti-shabdanchi-sangad

घालत बसते ती शब्दांची सांगड
प्रेमाचा अर्थ काही तिला कळेना

प्रश्नही माझे अनुत्तरीतच राहतात
काही केल्या त्यांना उत्तर मिळेना

माझीया प्रियाला प्रित कळेना
माझीया प्रियाला प्रित कळेना

प्रतिक अक्कावार

प्रतिक अक्कावार

नमस्कार. ह्या क्षणाला माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही. काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

You may also like...

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: