विसरावं कधीतरी वास्तव
विसरावं कधीतरी वास्तव थोडसं स्वप्नातही जगावं पापण्यांना वर सरसावून क्षितिजापलिकडे बघावं एका ओझरत्या नजरेनं सारं चांदनं स्वतःमध्ये सामावून घ्यावं स्वतःच पाउस होउन त्यांच्या आठवणीत मनसोक्त बरसून जावं
शब्दांचा निरंतर प्रवास
शब्दांचा निरंतर प्रवास
विसरावं कधीतरी वास्तव थोडसं स्वप्नातही जगावं पापण्यांना वर सरसावून क्षितिजापलिकडे बघावं एका ओझरत्या नजरेनं सारं चांदनं स्वतःमध्ये सामावून घ्यावं स्वतःच पाउस होउन त्यांच्या आठवणीत मनसोक्त बरसून जावं
सगळीकडे सैरवैर धावणारं मन नकळत आठवणीँच्या कुशीत जातं कळतच नाही मला, असं का होतं अनंत सुंदर स्वप्नांपैकी फक्त तुटणारं स्वप्नच वास्तवाचं रूप घेतं कळतच नाही मला, असं का होतं सुख-दु:खाने भरलेल्या ओंजळीतलं सुख चटकन सरून जातं कळतच नाही मला, असं…
नैना मे कभी शरारत तो नैना मे कभी तक्रार है नैना मे कभी टुटी उम्मीद तो नैना मे कभी सपने बेशुमार है नैना मे कभी नजाकत तो नैना मे कभी करार है नैना मे कभी बहार तो नैना मे कभी…
न मिलना मुझसे कभीके तेरे मेरे दरमियाँ ऐसी दुरी रहे न होना रूबरू मुझसे कभीके तेरे मेरे दरमियाँ ऐसी मज़बूरी रहे न चाहू मै तेरा कभी दिदार होमै तुझे देखू और फिरसे मुझे प्यार हो
कुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँफिर ये फासले नज़र क्यों नहीं आते कुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँफिर साथ बिताये लम्हे यादों से गुज़र क्यों नहीं जाते कुछ रहा ना तेरे मेरे दरमियाँफिर क्यों लगे दूरियों में भी नझदिकी है…
सुबह तु मेरी शाम भी तुसवेरा तु मेरा रात भी तु ख़ामोशी तु मेरी बात भी तुमासूमी तु मेरी शरारत भी तु दुरी तु मेरी साथ भी तुख्वाब तु मेरा हकीक़त भी तु ख्वाहिश तु मेरी हसरत भी तुआरजू तु…