
तिला पावसात भिजताना पाहून
तिला पावसात भिजताना पाहून मी बरेच काही मनात साठवतो जेव्हा जेव्हा पडतो पाउस तेव्हा तेव्हा हेच दृश्य आठवतो भेटण्यास आतुर तिला क्षणार्धात बदलणारा ऋतू तिच्या नाजूक देहावर बरसण्याचा पावसाचा कपट हेतू पावसाला शामिल सैरवैर वाहणारा बेधुंध गार वारा खट्याळ वाऱ्याची…