रिमझिम पावसाच्या पाण्यात
जरी नाही भिजलो
तरी मन मात्र तुझ्याच आठवणीने
भिजलेलं राहील
पसरतील ढग, बदलतील ऋतु
अन् पावसाचं पाणीही सरुन जाईल
पण नेहमीच येत राहील तुझी आठवण
अन् आपल्या मैत्रीचा ओलावा कायम मनात राहील
रिमझिम पावसाच्या पाण्यात
जरी नाही भिजलो
तरी मन मात्र तुझ्याच आठवणीने
भिजलेलं राहील
पसरतील ढग, बदलतील ऋतु
अन् पावसाचं पाणीही सरुन जाईल
पण नेहमीच येत राहील तुझी आठवण
अन् आपल्या मैत्रीचा ओलावा कायम मनात राहील