पावसाच्या सरी चिरत धावणाऱ्या सैरवैर वाऱ्यामुळे
एखादा वृक्ष खदखदून हसतो
बेभान वाहणारा हा वाराही
तिच्या स्पर्शाप्रमानेच भासतो
मग अलगद आकाशात सप्तरंगी इंद्रधनु उमटते
त्यातही मला तिचाच चेहरा दिसतो
अन् विसरुन सारे देहभान मी
तो चेहराच न्याहाळत बसतो
पावसाच्या सरी चिरत धावणाऱ्या सैरवैर वाऱ्यामुळे
एखादा वृक्ष खदखदून हसतो
बेभान वाहणारा हा वाराही
तिच्या स्पर्शाप्रमानेच भासतो
मग अलगद आकाशात सप्तरंगी इंद्रधनु उमटते
त्यातही मला तिचाच चेहरा दिसतो
अन् विसरुन सारे देहभान मी
तो चेहराच न्याहाळत बसतो