नीजली रात्र
नीजला चंद्र
नीजले अथांग आकाश
नीजला वृक्ष
नीजले पाखरू
नीजला शीतल प्रकाश
नीजली सर्व सृष्टी
काळोखात हरवले क्षितीज
मिटून पापणी नीजेसोबत
हळुवार तुही नीज
नीजली रात्र
नीजला चंद्र
नीजले अथांग आकाश
नीजला वृक्ष
नीजले पाखरू
नीजला शीतल प्रकाश
नीजली सर्व सृष्टी
काळोखात हरवले क्षितीज
मिटून पापणी नीजेसोबत
हळुवार तुही नीज