बोलतांना ज्या शब्दांनी करायचीस
तु माझ्या हृदयावर प्रेमाचे घाव
तो प्रत्येक शब्द
माझ्या मनाच्या भिंतीवर कोरलाय मी
ऐकून ज्या हृदयाचे शब्द खेलायचीस
तु माझ्या मनाशी प्रेमाचा लपंडाव
त्या हृदयाचा एक तुकडा
तुझ्या नकळत चोरलाय मी
बोलतांना ज्या शब्दांनी करायचीस
तु माझ्या हृदयावर प्रेमाचे घाव
तो प्रत्येक शब्द
माझ्या मनाच्या भिंतीवर कोरलाय मी
ऐकून ज्या हृदयाचे शब्द खेलायचीस
तु माझ्या मनाशी प्रेमाचा लपंडाव
त्या हृदयाचा एक तुकडा
तुझ्या नकळत चोरलाय मी