आठवणी जुन्या स्मरल्या अशा

आठवणी जुन्या स्मरल्या अशा
ओठ जूनेच गीत गाऊन गेले

आठवणी जुन्या स्मरल्या अशा
मन जूनीच स्वप्ने नयनांत ठेऊन गेले

आठवणी जुन्या स्मरल्या अशा
डोळ्यांतून नकळत पाणी वाहून गेले

आठवणी जुन्या स्मरल्या अशा
मन आसवांत मनसोक्त न्हाऊन गेले

आठवणी जुन्या स्मरल्या अशा
मन आठवणीँच्या विश्वातच राहून गेले

pratikakkawar
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.