trust

te-tu-tharav

ते तु ठरव

पाणावलेले डोळे करतील स्वागत तुझे पण तुला हसताना पाहण्यासाठी मी थोडा हसेलही मला पाहून हसायचं कि नाही ते तु ठरव नेहमीसारख्याच रंगाव्या गप्पा असा माझा प्रयत्न असेल पण जुन्या-नव्या तक्रारीँवरुन तुझ्यावर रागवेलही माझ्या अशा...

boltana-jya-shabdani

बोलतांना ज्या शब्दांनी

बोलतांना ज्या शब्दांनी करायचीस तु माझ्या हृदयावर प्रेमाचे घाव तो प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या भिंतीवर कोरलाय मी ऐकून ज्या हृदयाचे शब्द खेलायचीस तु माझ्या मनाशी प्रेमाचा लपंडाव त्या हृदयाचा एक तुकडा तुझ्या नकळत चोरलाय...