sad

ti

ती

परतीच्या वाटेवर ती अनपेक्षीतपणे भेटली, ओळख ना पाळख माझ्या सोबत चल म्हंटली मी निर्लज्ज झालो तिच्या सोबत गेलो दिशा तिच पण वाट नवी होती, धागा तोच पण गाठ नवी होती सृष्टी तिच पण भास...

nehmich-pahile-mi

नेहमीच पाहिले मी

उमगले ना कधी गुढ तुझ्या मनाचे नेहमीच पाहिले मी गुपीत तुझ्या ओठांवर डोळ्यांत प्रीतीची रेघ शब्दांत ना पुरावा नेहमीच पाहिले मी अश्रु तुझ्या पापणीवर ओढ वेड्या मनाला भावनां घातलें कुंपण नेहमीच पाहिले मी थरकाप...

he-prem-kasa

हे प्रेम कसं

प्रेम म्हणून तुझ्यात मी पूर्णतः हरवलो तुला मी मात्र कधी सापडलोच नाही हे प्रेम कसं? तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही हे प्रेम कसं? तुझ्या आठवणीत मी तासं...

aathwani-tashach-rahtat

आठवणी तशाच राहतात

अर्थ नसे ज्या शब्दांना ते उगाच बोलू लागतात दोन अनोळखी जिवांना एकमेकांत गुंफू पाहतात बांध सुटून भावना शब्दांतून ओसंडून वाहतात आवडीला बहर येउन नाजूक बंध जुळतात स्पंदनांना साथ देत दिवसामागे दिवस सरतात शब्द संपतात,...

te-tu-tharav

ते तु ठरव

पाणावलेले डोळे करतील स्वागत तुझे पण तुला हसताना पाहण्यासाठी मी थोडा हसेलही मला पाहून हसायचं कि नाही ते तु ठरव नेहमीसारख्याच रंगाव्या गप्पा असा माझा प्रयत्न असेल पण जुन्या-नव्या तक्रारीँवरुन तुझ्यावर रागवेलही माझ्या अशा...

kadhi-kadhi

कधी कधी

कधी कधी कडू आठवणींचा ओघळ डोळ्यांतून नकळत वाहतो भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु मोत्यासारखा चमकत राहतो बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन दुखाच्या सागरात न्हाहतो क्षण तो सरताच सावरतो स्वताला अन् त्याच डोळ्यांनी सुंदर...