life

he-prem-kasa

हे प्रेम कसं

प्रेम म्हणून तुझ्यात मी पूर्णतः हरवलो तुला मी मात्र कधी सापडलोच नाही हे प्रेम कसं? तुझ्या विचारात बुडून मी रात्रभर जागलो तुझ्या मनात मात्र माझा विचारच नाही हे प्रेम कसं? तुझ्या आठवणीत मी तासं...

khud-pe-kar-le-tu-yakin-to

खुद पे कर ले तू यकीन तो

लक्ष्य तेरा दूर है रास्ता भी है कठिन तू रुका है राह में कही तुझसे बंधी कोई जंजीर है पर खुद पे कर ले तू यकीन तो टूट रही हर जंजीर है रोशनी की...

sang-tere-naina

संग तेरे नैना

संग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना.. कभी राह बनू कभी चाह बनू कभी पनाह बनू संग तेरे नैना.. कभी नजर बनू कभी फिकर बनू कभी जीकर बनू संग तेरे नैना.. संग तेरे.. संग...

kadhi-kadhi

कधी कधी

कधी कधी कडू आठवणींचा ओघळ डोळ्यांतून नकळत वाहतो भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु मोत्यासारखा चमकत राहतो बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन दुखाच्या सागरात न्हाहतो क्षण तो सरताच सावरतो स्वताला अन् त्याच डोळ्यांनी सुंदर...

ek-divas-asahi-asel

एक दिवस असाही असेल

एक दिवस असाही असेल आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण ओठांवर मात्र हास्य नसेल एक दिवस असाही असेल दु:खाने पाणावतील तुझे डोळे पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल एक दिवस असाही असेल शोधत फिरेल...

konich-nasave-aapale

कोणीच नसावे आपले स्वतःचे

कोणीच नसावे आपले स्वतःचे आपलेपणाचा भासच नको कोणतीच नाती नसावी खरी खोटा तो विश्वासच नको कोणतीच नसावी वाट सुखाची आशेवरचा प्रवासच नको कोणतेच नसावे कारण जगण्याला निरंतर चालणारे ते श्वास च नको