hope

Swapn-Mhanje

स्वप्न म्हणजे

स्वप्न म्हणजे दृश्य, मनाला सुखावणारं स्वप्न म्हणजे आकृती, दडलेल्या भावनांची स्वप्न म्हणजे प्रतिबिंब, इच्छा आणि अपेक्षांचं स्वप्न म्हणजे सावली, मनातल्या आकांक्षांची स्वप्न म्हणजे कल्पना, वास्तवापेक्षा सुंदर स्वप्न म्हणजे भ्रांती, हरवल्या जीवाची स्वप्न म्हणजे आठवण,...

Kash-apani-bhi-ek-zaara-ho

काश अपनी भी एक झारा हो

एक अंजान पहेली जैसी हो सहेली जिसका मै एक साहीर काश अपनी भी एक झारा हो और मै उसका वीर नैना ही बयाँ कर दे सारे जज्बात न करनी पड़े मोहब्बत जाहीर काश अपनी...

sang-tere-naina

संग तेरे नैना

संग तेरे.. संग तेरे.. संग तेरे नैना.. कभी राह बनू कभी चाह बनू कभी पनाह बनू संग तेरे नैना.. कभी नजर बनू कभी फिकर बनू कभी जीकर बनू संग तेरे नैना.. संग तेरे.. संग...

kadhi-kadhi

कधी कधी

कधी कधी कडू आठवणींचा ओघळ डोळ्यांतून नकळत वाहतो भिजलेल्या पापण्यांवर शेवटचा अश्रु मोत्यासारखा चमकत राहतो बोलतात फ़क्त डोळे अन् मी मुक होऊन दुखाच्या सागरात न्हाहतो क्षण तो सरताच सावरतो स्वताला अन् त्याच डोळ्यांनी सुंदर...

pavsachya-panyat

पावसाच्या पाण्यात

पावसाच्या पाण्यात मन माझे चिंब भिजावे माझ्या आठवणीचे अंकुर तुझ्याही मनात रुजावे आठवणीत माझ्या तुझेही मन धुंद व्हावे आपल्या ह्रदयांस जोडणारे ऋणानुबंध आणखी रुंद व्हावे

visarav-kadhitari-vastav

विसरावं कधीतरी वास्तव

विसरावं कधीतरी वास्तव थोडसं स्वप्नातही जगावं पापण्यांना वर सरसावून क्षितिजापलिकडे बघावं एका ओझरत्या नजरेनं सारं चांदनं स्वतःमध्ये सामावून घ्यावं स्वतःच पाउस होउन त्यांच्या आठवणीत मनसोक्त बरसून जावं