friendship

rahunach-gel

राहूनच गेलं

खूप बोलायचो आम्ही, गप्पाही खूप रंगायच्या पण तिला बोलताना पहायचं राहूनच गेलं खूप करायचो मस्करी, हसणंही खूप व्हायचं पण तिला हसताना पहायचं राहूनच गेलं कधी कधी गालातली गालात लाजायचोही पण तिला लाजताना पहायचं राहूनच...

ek-nat-shabdat-gurfatlel

एक नातं शब्दांत गुरफटलेलं

एक नातं शब्दांत गुरफटलेलं शब्दांतच ओळख, शब्दांतच मैत्री शब्दांतच विश्वास, शब्दांतच खात्री शब्दांतच सोबत, शब्दांतच सहवास शब्दांतच आनंद, शब्दांतच त्रास शब्दांतच रडणं, शब्दांतच हसणं शब्दांतच रागावणं, शब्दांतच रूसनं शब्दांतच जवळीक, शब्दांतच अंतर शब्दांतच मर्यादित,...

ghalat-baste-ti-shabdanchi-sangad

घालत बसते ती शब्दांची सांगड

घालत बसते ती शब्दांची सांगड प्रेमाचा अर्थ काही तिला कळेना प्रश्नही माझे अनुत्तरीतच राहतात काही केल्या त्यांना उत्तर मिळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना

ekmekanchya-jivat-jiv-guntalela

एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला

एकमेकांच्या जीवात जीव गुंतलेला बाकी कशातच मन रूळेना तरीही दुर जाताना मात्र तिचं पाऊल काही मागे वळेना माझीया प्रियाला प्रित कळेना माझीया प्रियाला प्रित कळेना

pavsachya-panyat

पावसाच्या पाण्यात

पावसाच्या पाण्यात मन माझे चिंब भिजावे माझ्या आठवणीचे अंकुर तुझ्याही मनात रुजावे आठवणीत माझ्या तुझेही मन धुंद व्हावे आपल्या ह्रदयांस जोडणारे ऋणानुबंध आणखी रुंद व्हावे