friendship

sangu-de-thod-shabdat

सांगू दे थोडं शब्दात

सांगू दे थोडं शब्दात, थोडं राहू दे अबोल मनाला थोडा सावरू दे जुन्या आठवणींचा तोल तुझं खट्याळ हसणं, माझं उगाच रुसणं मनापसून आपलं एकमेकांसोबत असणं थोडी चेष्टा, थोडा राग अन थोडीशी चिंता कळत नकळत...

nehmich-pahile-mi

नेहमीच पाहिले मी

उमगले ना कधी गुढ तुझ्या मनाचे नेहमीच पाहिले मी गुपीत तुझ्या ओठांवर डोळ्यांत प्रीतीची रेघ शब्दांत ना पुरावा नेहमीच पाहिले मी अश्रु तुझ्या पापणीवर ओढ वेड्या मनाला भावनां घातलें कुंपण नेहमीच पाहिले मी थरकाप...

Corner

कॉर्नर

कॉर्नरवरच्या त्या मुलीशी मन सध्या मैत्री करु पाहतय तिच्या मनाशी बोलायला वेडं शब्दांवर विसंबुन राहतय पुर्वी कधीतरी कैंटिनला माझ्या नजरेस ती पडली होती तिला परत पाहण्याची इच्छा मनात नव्यानेच जडली होती कैंटिनच्या गर्दित तिला...

aathwani-tashach-rahtat

आठवणी तशाच राहतात

अर्थ नसे ज्या शब्दांना ते उगाच बोलू लागतात दोन अनोळखी जिवांना एकमेकांत गुंफू पाहतात बांध सुटून भावना शब्दांतून ओसंडून वाहतात आवडीला बहर येउन नाजूक बंध जुळतात स्पंदनांना साथ देत दिवसामागे दिवस सरतात शब्द संपतात,...

maitri

मैत्री

काय असते मैत्री ? गर्दीत असताना मित्राने मारलेली हाक म्हणजे मैत्री अडचणीत असताना मित्राने हातात दिलेला हात म्हणजे मैत्री एकटेपणा असताना मित्राने दिलेली साथ म्हणजे मैत्री चुकणारे पाऊल पाहून मित्राने मारलेली चपराक म्हणजे मैत्री...

ek-divas-asahi-asel

एक दिवस असाही असेल

एक दिवस असाही असेल आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण ओठांवर मात्र हास्य नसेल एक दिवस असाही असेल दु:खाने पाणावतील तुझे डोळे पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल एक दिवस असाही असेल शोधत फिरेल...