angry

ti

ती

परतीच्या वाटेवर ती अनपेक्षीतपणे भेटली, ओळख ना पाळख माझ्या सोबत चल म्हंटली मी निर्लज्ज झालो तिच्या सोबत गेलो दिशा तिच पण वाट नवी होती, धागा तोच पण गाठ नवी होती सृष्टी तिच पण भास...

ek-divas-asahi-asel

एक दिवस असाही असेल

एक दिवस असाही असेल आनंदाचा तुझ्यावर वर्षाव होईल पण ओठांवर मात्र हास्य नसेल एक दिवस असाही असेल दु:खाने पाणावतील तुझे डोळे पण डोळ्यातलं पाणी पुसणारा तो हात नसेल एक दिवस असाही असेल शोधत फिरेल...

boltana-jya-shabdani

बोलतांना ज्या शब्दांनी

बोलतांना ज्या शब्दांनी करायचीस तु माझ्या हृदयावर प्रेमाचे घाव तो प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या भिंतीवर कोरलाय मी ऐकून ज्या हृदयाचे शब्द खेलायचीस तु माझ्या मनाशी प्रेमाचा लपंडाव त्या हृदयाचा एक तुकडा तुझ्या नकळत चोरलाय...

ek-nat-shabdat-gurfatlel

एक नातं शब्दांत गुरफटलेलं

एक नातं शब्दांत गुरफटलेलं शब्दांतच ओळख, शब्दांतच मैत्री शब्दांतच विश्वास, शब्दांतच खात्री शब्दांतच सोबत, शब्दांतच सहवास शब्दांतच आनंद, शब्दांतच त्रास शब्दांतच रडणं, शब्दांतच हसणं शब्दांतच रागावणं, शब्दांतच रूसनं शब्दांतच जवळीक, शब्दांतच अंतर शब्दांतच मर्यादित,...

komal-hatani-japlelya

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या

कोमल हातांनी जपलेल्या फुलाच्या विखुरलेल्या पाकळ्या झाल्या प्रेमाने घट्ट बांधल्या गेलेल्या गाठी अलगद मोकळ्या झाल्या रेशमापेक्षा नाजुक ऋणानुबंधांच्या छिन्न विछिन्न साखळ्या झाल्या