मराठी कविता

pavsachya-panyat

पावसाच्या पाण्यात

पावसाच्या पाण्यात मन माझे चिंब भिजावे माझ्या आठवणीचे अंकुर तुझ्याही मनात रुजावे आठवणीत माझ्या तुझेही मन धुंद व्हावे आपल्या ह्रदयांस जोडणारे ऋणानुबंध आणखी रुंद व्हावे

charchaughat-swatala-haravun

चारचौघात स्वतःला हरवून

चारचौघात स्वतःला हरवून मनोमन हसताना एखाद्या सायंकाळी उंबरठ्यावर गप्पा मारत बसताना एखाद्या शांत रात्री आकाशाकडे बघत असताना सगळ्यांच्या नजरा चोरुन हळुच डोळ्यातलं पाणी पुसताना जिवलगांची सोबत असूनही तुला समजून घेणारं कोणीच नसताना कधीतरी मला...

mavalta-surya

मावळता सुर्य

मावळता सुर्य क्षितिजा पलीकडे जाताना काळाकुट्ट अंधार सोडून जातो क्षणार्धात त्याच क्षितिजाआडून एक चंद्र मंद निर्मळ प्रकाश घेऊन येतो आपल्या मैत्रीचा बंधही असाच नकळत तुटणार तेव्हा डोळ्यात पाणी नाही हं आणायचं! कारण मला खात्री...

mahit-nahi

माहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं

माहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं माझ्या मनातलं सगळं काही तुला आपोआपच ओळखता येतं कदाचित यालाच मैत्री म्हणतात जी राहते निरंतर आणि कायमची राहील ना?

pavsachya-sari-chirat

पावसाच्या सरी चिरत

पावसाच्या सरी चिरत धावणाऱ्या सैरवैर वाऱ्यामुळे एखादा वृक्ष खदखदून हसतो बेभान वाहणारा हा वाराही तिच्या स्पर्शाप्रमानेच भासतो मग अलगद आकाशात सप्तरंगी इंद्रधनु उमटते त्यातही मला तिचाच चेहरा दिसतो अन् विसरुन सारे देहभान मी तो...

rimzim-pavasachya-panyat

रिमझिम पावसाच्या पाण्यात

रिमझिम पावसाच्या पाण्यात जरी नाही भिजलो तरी मन मात्र तुझ्याच आठवणीने भिजलेलं राहील पसरतील ढग, बदलतील ऋतु अन् पावसाचं पाणीही सरुन जाईल पण नेहमीच येत राहील तुझी आठवण अन् आपल्या मैत्रीचा ओलावा कायम मनात...