• पावसाच्या पाण्यात

  पावसाच्या पाण्यात मन माझे चिंब भिजावे, माझ्या आठवणीचे अंकुर तुझ्याही मनात रुजावे, आठवणीत माझ्या तुझेही मन ...

  पावसाच्या पाण्यात मन माझे चिंब भिजावे, माझ्या आठवणीचे अंकुर तुझ्याही मनात रुजावे, आठवणीत माझ्या तुझेही मन धुंद व्हावे, आपल्या ह्रदयांस जोडणारे ऋणानुबंध आणखी रुंद व्हावे.. ...

  Read more
 • चारचौघात स्वतःला हरवून

  चारचौघात स्वतःला हरवून मनोमन हसताना, एखाद्या सायंकाळी उंबरठ्यावर गप्पा मारत बसताना, एखाद्या शांत रात्री  ...

  चारचौघात स्वतःला हरवून मनोमन हसताना, एखाद्या सायंकाळी उंबरठ्यावर गप्पा मारत बसताना, एखाद्या शांत रात्री  आकाशाकडे बघत असताना, सगळ्यांच्या नजरा चोरुन हळुच डोळ्यातलं पाणी पुसताना किँवा तुला समजून घेणारं ...

  Read more
 • मावळता सुर्य

  मावळता सुर्य क्षितिजा पलीकडे जाताना काळाकुट्ट अंधार सोडून जातो, क्षणार्धात त्याच क्षितिजाआडून एक चंद्र मं ...

  मावळता सुर्य क्षितिजा पलीकडे जाताना काळाकुट्ट अंधार सोडून जातो, क्षणार्धात त्याच क्षितिजाआडून एक चंद्र मंद निर्मळ प्रकाश घेऊन येतो.. आपल्या मैत्रीचा बंधही असाच नकळत तुटणार, तेव्हा डोळ्यात पाणी नाही हं ...

  Read more
 • माहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं

  माहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं माझ्या मनातलं सगळं काही तुला आपोआपच ओळखता येतं कदाचित यालाच मैत ...

  माहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं माझ्या मनातलं सगळं काही तुला आपोआपच ओळखता येतं कदाचित यालाच मैत्री म्हणतात जी राहते निरंतर आणि कायमची राहील ना? ...

  Read more
 • पावसाच्या सरी चिरत

  पावसाच्या सरी चिरत धावणाऱ्या सैरवैर वाऱ्यामुळे एखादा वृक्ष खदखदून हसतो बेभान वाहणारा हा वाराही तिच्या स्प ...

  पावसाच्या सरी चिरत धावणाऱ्या सैरवैर वाऱ्यामुळे एखादा वृक्ष खदखदून हसतो बेभान वाहणारा हा वाराही तिच्या स्पर्शाप्रमानेच भासतो मग अलगद आकाशात सप्तरंगी इंद्रधनु उमटते त्यातही मला तिचाच चेहरा दिसतो अन् विस ...

  Read more
 • रिमझिम पावसाच्या पाण्यात

  रिमझिम पावसाच्या पाण्यात जरी नाही भिजलो तरी मन मात्र तुझ्याच आठवणीने भिजलेलं राहील पसरतील ढग, बदलतील ऋतु ...

  रिमझिम पावसाच्या पाण्यात जरी नाही भिजलो तरी मन मात्र तुझ्याच आठवणीने भिजलेलं राहील पसरतील ढग, बदलतील ऋतु अन् पावसाचं पाणीही सरुन जाईल पण नेहमीच येत राहील तुझी आठवण आणि आपल्या मैत्रीचा ओलावा कायम मनात ...

  Read more